Sti full form in marathi / sti पूर्ण रुप — Helping Marathi
मित्रांनो आज मी तुम्हाला STI full form in Marathi म्हणजेच एसटीआय चा फुल फॉर्म काय होतो ते सांगणार आहे, आणि what is STI म्हणजेच एसटीआय म्हणजे काय, या बदले अजुन काही माहीती सांगणार आहे, मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती मिळेल.
मित्रांनो तुम्ही sti बद्दल काहीना काही ऐकले असेल, जर नसले तर मी तुम्हाला सांगणार आहे, की STI full form काय होतो आणि त्या बद्दल अजुन काही माहीती सांगणार आहे,
चला तर मग जाणून घेऊयात की एसबीआय फुल फॉर्म काय होतो ते.
Sti full form in marathi / what is STI
मित्रांनो एसटीआय म्हणजे
STI- sales tax inspector सेल्स टॅक्स इंस्पेक्टर
असा त्याचा अर्थ होतो, मित्रांनो मी तुम्हाला STI बद्दल अजून काही नवीन माहिती सांगणार आहे, तरी तुम्ही लेखक पूर्णपणे वाचावा. मी तुम्हाला सांगणार आहे की टी आय म्हणजे काय , sti meaning .
What is STI / sti in marathi
Sti म्हणजे सेल्फ टॅक्स इंस्पेक्टर होय, आणि यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला MPSC मार्फत परीक्षा घेतली जाते, आणि ती परीक्षा पास करून तुम्ही sti बनू शकतो.
मित्रांनो sti परीक्षेसाठी तुम्हाला काय काय qualification लागणार आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघू.
*भारताचा नागरिक असावा
*वय 18 ते 38 या दरम्यान असावे
*मान्यताप्राप्त विद्यालयाची डिग्री असावी
*मराठी भाषेचे ज्ञान असावे
एवढे कॉलिफिकेशन कमीत कमी आपल्याकडे हवे,मग तुम्ही त्यासाठी तुम्ही योग्य ठरू शकतात. मित्रांनो मी या लेखांमध्ये तुम्हाला STI full form बद्दल माहिती सांगत आहे.
मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एसटीआय फुल फॉर्म म्हणजेच ‘sales tax inspector’ हे जरूर समजलेच असेल, आणि त्या परीक्षेसाठी आपण काय काय योग्यता हवी आहेत ते पण आपण बघितले.
Conclusion:-
मित्रांनो तुम्हाला हा STI full form in marathi हा लेख कसा वाटला ते तुम्ही आम्हाला comment करून जरूर कळवा, आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा,
या ब्लॉगवर आम्ही असेच नवनवीन लेख मराठी भाषेमध्ये टाकत असतो, तुम्ही अजून काही लेख वाचू शकता जे तुम्हाला नक्कीच फायदा देतील.
Originally published at https://helpingmarathi.com on January 25, 2021.